COLLECTOR OFFICE NANDED
नांदेड जिल्हयातील ग्रामपंचायत भागासाठी “आपले सरकार सेवा केंद्र” देण्याचा निर्णय जिल्हा सेतू समिती, नांदेड ने घेतला आहे. त्यानुसार नांदेड जिल्हयातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याकरिता
दिनांक 14/02/2026 रोजी सकाळी 11.00 पासून ते दिनांक 23/02/2026 रोजी सायंकाळी 6.00 वा. पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. रिक्त गावांच्या एकूण जागेपैकी 5% जागा दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.
ज्यांनी स्वयंघोषणा भरून अजून सबमिट केलेली नाही, ते आपल्या लॉगिन मधून लगेच सादर करू शकतात.
ज्यांनी आधीच शुल्क भरले आहे आणि फॉर्म सबमिट केला आहे आणि ग्रामसेवक प्रमाणपत्र अपलोड केलेले नाही त्यांच्यासाठी उद्या सकाळी ११.०० वाजता सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
सर्वांसाठी वेबसाइट रात्री १२.३० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत अपडेटसाठी बंद राहील याची कृपया नोंद घ्या. १७.०२.२०२६
अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे
Registration Starts: 14/02/2026
Registration Ends: 23/02/2026 (12:00 Midnight)